

Scorching summer heat intensifies across Maharashtra as temperatures rise sharply following recent rainfall and hailstorm activity.
esakal
राज्यात ऐन उन्हाळ्यात पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला होता. यामुळे वातावरणात अचानक बदल झाला होता मात्र आता पाऊस गायब झाला असून अंगाची लाहीलाही करणारे ऊन प्रचंड वाढणार आहे. हवामान विभागाने ६ जिल्ह्यासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे कामच असेल तरच दुपारच्या वेळी बाहेर पडा असा सल्ला देण्यात आला आहे.