Maharashtra Weather Update : राज्यातील 'या' भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

IMD Heatwave Warning : बिहारपासून मराठवाड्यापर्यंत पसरलेला कमी दाबाचा पट्टा अद्याप सक्रिय आहे.देशातील सर्वाधिक तापमान गुजरातच्या राजकोट येथे ४१.६°C नोंदवले गेले. कोकणात उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे.
Rising temperatures across Maharashtra as several cities in Vidarbha record close to 40°C, prompting a yellow alert for potential heatwave conditions.

Rising temperatures across Maharashtra as several cities in Vidarbha record close to 40°C, prompting a yellow alert for potential heatwave conditions.

esakal

Updated on

राज्यात उन्हाची तीव्रता वाढली असून अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांत पारा ४० अंश सेल्सियसचा टप्पा ओलांडून गेला आहे तर यामुळे नागरिकांना मार्च महिन्याच तापमानवाढीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान हवामान विभागाने विदर्भातील काही भागांत उष्णतेचा अंदाज वर्तवला आहे तर कोकणात हवामान दमट आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com