marathwada heavy rain
sakal
मुंबई - राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण झालेल्या आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांना तातडीची मदत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, खासदार, आमदार यांनी तसेच शिवसेनेच्या मंत्री तसेच आमदारांनी एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या आमदार आणि खासदारांचे एक महिन्याचे मूळ वेतन मुख्यमंत्री निधीत देण्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केले.