महिला अधिकारी नको, मंत्र्यानं डावललं; IAS मनिषा म्हैसकर यांचा महायुतीच्या मंत्र्याबाबत गौप्यस्फोट

IAS Officer Alleges Gender Bias by Minister in Maharashtra : दिल्ली येथे आयोजित महिला अधिकाऱ्यांच्या संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेत त्यांनी हा अनुभव मांडला आहे. या विधानानंतर प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
Maharashtra

Maharashtra

esakal

Updated on

राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी आपल्या कारकिर्दीतील एक कटू अनुभव शेअर केला आहे. “मला माझ्या खात्यासाठी महिला सचिव चालणार नाही,” असे म्हणत एका मंत्र्याने आपल्याला नाकारल्याचा दावा त्यांनी केला आहे. या विधानानंतर प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com