

Maharashtra IAS Transfers: 5 Officers Reshuffled
esakal
राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया अद्यापही थांबलेली नाही. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या जागा बदलल्या गेल्या तर काहींना सचिवपदाची जबाबदारी मिळाली होती.दरम्यान आणखी पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. या नवीन नियुक्त्यांमुळे विविध विभागांतील पदे भरली गेली आहेत.