Maharashtra Political Event In 2024 : २०२४ हे वर्ष राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं असं वर्ष राहिलं आहे. राजकीय पक्षाचे अस्तित्व निश्चित करणारे निकाल, विविध आंदोलनं ते राज्यात स्थापन झालेलं नवीन सरकार, अशा अनेक राजकीय घडामोडी या वर्षात बघायला मिळाल्या. या लेखातून आपण महाराष्ट्रातल्या पाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घेऊयात.