

Maharashtra Kabaddi Association
esakal
मुंबई: खेळाडूंना जिल्हा बदलांना मर्यादा असतात, तशाच प्रकारच्या मर्यादा संघटकांनाही असाव्यात, अशी मागणी आज झालेल्या राज्य कबड्डी संघटनेच्या आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झाली. विशेष सर्वसाधारण सभेत या मुद्द्यावर चर्चा करून त्याचे नियमात रूपांतर करण्याचे आश्वासन देण्यात आले.