Maharashtra News: अवघ्या दोनशे रुपयांत होणार जमिनींचे पोटहिस्से, मोजणी फीमध्ये सवलत; राज्य भूमी अभिलेख विभागाचा निर्णय

₹200 for Partition of Family Land: आता एकत्र कुटुंबाच्या जमिनीच्या पोटहिश्श्यांची मोजणी फक्त ₹२०० मध्ये होणार असून, सातबारा व नकाशे अद्ययावत होतील, ज्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाचेल आणि भविष्यातील वाद कमी होतील.
Maharashtra News

Maharashtra News

esakal

Updated on

प्रवीण देसाई

कोल्हापूर: एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे पोट हिस्से आता अवघ्या दोनशे रुपयांमध्ये होणार आहेत. राज्य भूमी अभिलेख विभागाने 'मोजणी फीमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेत, त्याबाबतचे आदेश काढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाचून दिलासा मिळणार आहे. तर भूमी अभिलेख विभागाचे नकाशे व सातबारे अद्ययावत होणार आहेत. लवकरच याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com