Ration ATM System in Maharashtra
esakal
नाशिक : महिन्याकाठी रेशनसाठी दुकानांच्या चकरा मारण्याच्या त्रासातून आता कायमची सुटका होणार आहे. सरकारने 'एटीएम'द्वारे धान्य वितरणासाठी चाचपणी सुरू केली आहे. राज्यात नाशिक, ठाणे व नागपूरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबविला जाईल. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास देशभरात तो लागू केला जाईल.