Devendra Fadnavis on Upcoming Civic Elections : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने चार आठवड्यांत निवडणुकीची अधिसूचना जारी करावी आणि चार महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी, असे न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे या निवडणुका कधी होणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.