Latest Marathi News Live Update
esakal
समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाला दुचाकीची पाठीमागून धडकल्याने दुचाकीस्वार दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवार ( ता. ५ रोजी ) रात्री ८ वाजेच्या सुमारास धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रजापुर कडील आडूळ फाट्याजवळ घडली. विनोद बाबासाहेब राठोड व गणेश सुरेश राठोड अशी जखमींची नावे आहेत.