नाशिक
खासदार संजय राऊत यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी कपालेश्वर महादेवांना अभिषेक
ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून महादेवाला साकडे
खा. राऊत यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना
प्रकृती अस्वास्थ्यामुळे खा.राऊत रुग्णालयात आहेत दाखल