Latest Marathi News Live Update
esakal
रमजान हा पवित्र महिना मानला जातो या उद्देशाने मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी द्वारा आज सर्वधर्म रोजा इफ्तार याचे आयोजन केले असून सद्भाव आणि भाईचाराचा संदेश देत सर्व धर्मीय मिळून या वेळी इफ्तार साजरा करण्यात आला या वेळी महाराष्ट्र काँग्रेस कमिटी अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थिती दर्शवली आणि या वेळी सर्वांना भाईचारा संदेश देण्यात आला.