Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Breaking Marathi News Updates 13 March 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

Srinagar Fire: श्रीनगरच्या मालपोरा भागात दोन निवासी घरांना आग लागली

श्रीनगरच्या मालपोरा भागात दोन निवासी घरांना आग लागली. अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, सध्या आग विझवण्याचे काम करत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com