Latest Marathi News Updates : पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश राखचा खून करून संशयितांचे मिरजेकडे पलायन
Breaking Marathi News live Updates 19 September 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
नागपूर : विदर्भातील विधानसभेच्या निवडणुकीत सातपैकी सहा आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे विदर्भातही आमची ताकद वाढली आहे. यामुळेच शिबिरासाठी विदर्भाची निवड करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.