वीट्स हॉटेलच लिलाव प्रक्रिया अखेर रद्द करण्यात आली आहे. सिद्धांत संजय शिरसाट यांनी निविदेची अनामत रक्कम भरली नसल्यानं लिलाव रद्द झाला. या हॉटेलची निविदा प्रक्रिया सातव्यांदा रद्द झाली आहे. 25 टक्के पैसे वेळेत न भरल्यामुळं हा लिलाव अर्ज रद्द करण्यात आला. आरोपांनातर संजय शिरसाट यांनी लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आज पैसे भरण्याची शेवटची तारीख होती, पैसे न भरल्यामुळे लिलाव प्रक्रिया अखेर रद्द झाली आहे.