Latest Marathi News Live Update
esakal
पुण्यातील सारसबाग मध्ये दिवाळी पहाट चा कार्यक्रम होणार
पुण्यातील सारसबागेत होणाऱ्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला धमक्या
सारसबागेतील दिवाळी पहाट या कार्यक्रमाच्या आयोजकांना धमक्या
गेल्या 28 वर्षांपासून सारसबागेत होतो दिवाळी पहाटचा कार्यक्रम
कार्यक्रमात धर्माविरोधातील गाणी सादर होत असल्याचा आरोप करत काही संघटनांकडून धमक्या
आयोजकांकडून पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर कार्यक्रमाला पोलिस बंदोबस्त देणार
धमक्यांना कंटाळून कार्यक्रम रद्द करण्याचा आयोजकांनी केला होता विचार
पोलिसांकडून सतर्कता बाळगण्याचे आश्वासन दिल्यानंतर आयोजकांकडून कार्यक्रम घेण्याचा निर्णय