Latest Marathi News Live Update : आज देशासह राज्यात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...
Breaking Marathi News live Updates 21 October 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Nashik Live : नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ, शेतकरी चिंतेत
नाशिक जिल्ह्यात आज संध्याकाळच्या सुमारास येवला तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे,अचानक झालेल्या पावसाने मात्र दिवाळीच्या सणाला हजेरी लावल्याने शेतकरी धास्तावले आहे,