मुंबईच्या समुद्रात पुढील पाच दिवस साडेचार मीटर पेक्षा उंचीच्या लाटा उसळणार
मोठी भरती असणाऱ्या दिवशी भरती कालावधीच्या काळात समुद्रावर न जाण्याचे मुंबई महानगरपालिकेचे मुंबईकरांना आवाहन
24 जून रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता चार पॉईंट 59 मीटर उंचीची लाट उसळणार
25 जून रोजी 12 .05 वाजता 4.71 मीटर उंचीची लाट उसळणार
26 जून रोजी 12.55 वाजता 4.75 मिटर उंचीची लाट उसळणार
27 जून रोजी 1.40 वाजता 4.73.मीटर उंचीच्या लाटा उसळणार
28 जून रोजी दुपारी 2.26 वाजता 4..64 मीटर उंचीच्या लाटा उसळणार