Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 26 February 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

आत्मसमर्पणाच्या तयारीत असलेल्या नक्षलवाद्याची हत्या

भुवनेश्वर/फुलबाणी : ओडिशा पोलिसांसमोर शरणागती पत्करण्याच्या तयारीत असलेल्या अन्वेष उर्फ रेणू याची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्यावर २२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे अन्वेष हा शरण येणार असल्याने अन्य एका नक्षलवाद्यानेच त्याची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com