राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या तोंडून सत्य बाहेर आलेच, आपले वाटोळ झालं आहे हे अजित दादा यांनीच मान्य केले हे उत्तम! फक्त कॅमेरा बंद केल्याने सरकारचं अपयश लपून राहत नाही. परराज्यात गेलेले उद्योग, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, इन्फ्रास्ट्रक्टरची लागलेली वाट, ट्रॅफिक मॅनेजमेंट नाही, भिकारी झालेलं सरकार, मंत्री आणि सत्ताधारी आमदारांचे बेधुंद वागणे हे या राज्याचे वाटोळे होण्यासाठी कारणीभूत आहे आणि हा तुमचाच कारभार आहे!