Latest Marathi News Update : राज्यासह देश आणि विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Breaking Marathi News Updates 26 March 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

Surat News: सुरत रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचा पहिला टप्पा ५० टक्क्यांहून अधिक पूर्ण

मल्टीमोडल ट्रान्सपोर्टेशन हब (MMTH) म्हणून संकल्पित करण्यात आलेल्या सुरत रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचा पहिला टप्पा ५० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाला असून, तो २०२७ च्या अखेरीस सज्ज होईल अशी अपेक्षा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com