
खेरवाडी उड्डाण पुलावर चालत्या कारने घेतला पेट घेतल्याची घटना घडली आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला असून वाहतूक कोंडी झाली आहे. खेरवाडी उड्डाणपुलावर बीएमडब्ल्यू कारला भीषण आग लागली. ही कार आगीमध्ये जळून खाक झाली आहे. घटनास्थळावर फायर ब्रिगेडच्या तीन गाड्या दाखल झाल्या आहेत.