Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

भूमरेंच्या चालकाकडून अंबादास दानवेंवर एक कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा

खासदार संदीपान भुमरे यांचे चालक जावेद रसूल शेख यांनी आपल्या वकिलांमार्फत माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यावर एक कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. सात दिवसाच्या आत सदरील विधान आणि आरोप मागे घेण्यात यावे अन्यथा अंबादास दानवे यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा या नोटीसीद्वारे देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com