मनोज जरांगे पाटील यांचे शांततेचे आवाहन आझाद मैदानावर मराठ्यांचा जल्लोष, घोषणाबाजी सुरू झाली. मनोज जरांगे पाटील यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केलेय. सर्वांनी शांततेत राहावे. मला तुम्हाला काहीतरी सांगायचेय, तुम्ही शांत राहा असे आवाहन मनोज जरांगेंनी केले.