Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Breaking Marathi News live Updates 29 January 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
अमृता फडणवीस यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी गायिका अंजली भारती यांचेकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. चुकून अनावधानाने तो शब्द उच्चारण्यात आल्याचा अंजली भारती यांनी दावा केला आहे.