Latest Marathi News Live Update : सरकारने दिलेला शब्द पाळावा- मनोज जरांगे
Breaking Marathi News live Updates 30 October 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Manoj Jarange Live : सरकारने दिलेला शब्द पाळावा- मनोज जरांगे
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी बच्चू कडूंच्या शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सरकारने जो शब्द दिला आहे तो पाळावा, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.