Maharashtra MLAs London Tour : सत्ताधारी अन् विरोधी पक्षातील १५ आमदारांची लंडनवारी, दौरा नेमका कशासाठी? कारण आले समोर

Study Visit : दौऱ्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांसह सर्वपक्षीय आमदारांचा सहभाग आहे यापूर्वीच्या परदेश दौऱ्यांवर पर्यटनाचे आरोप झाले असल्याने या दौऱ्याचे प्रत्यक्ष परिणाम काय होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Maharashtra MLAs London Tour : सत्ताधारी अन् विरोधी पक्षातील १५ आमदारांची लंडनवारी, दौरा नेमका कशासाठी? कारण आले समोर
Updated on

महाराष्ट्र विधानसभा आणि विधानपरिषेतील १५ आमदार एका विशेष आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी लंडनला रवाना झाले आहेत. हा दौरा १५ ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत चालणार असून, लंडनमधील अत्याधुनिक शहरी नियोजन, मजबूत पायाभूत सुविधा, प्रशासकीय कामकाज, शहरी व्यवस्थापन प्रणाली आणि नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या विविध सुविधांचा सखोल अभ्यास केला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com