
Maharashtra Vidhan sabha adhiveshan: महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपलंय. पण, या पावसाळी अधिवेशनात तुमच्या-आमच्या वाट्याला काय आलं, याचं उत्तर देणं आतातरी कठीण आहे. पण, हे पावसाळी अधिवेशन कुणी कुणी गाजवलं किंवा वादळी मुद्द्यांनी चर्चेत ठेवलं हे बघूया.