Monsoon Update : मॉन्सून रखडला! राज्यात आता 'या' तारखेनंतरच वाढणार पावसाचा जोर,हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

IMD Forecast : दक्षिण कोकण व काही दक्षिण मध्य महाराष्ट्रात प्रवेश केला, पण पुढे सरकला नाही. अरबी समुद्र व पश्चिम हिंदी महासागरातून येणारा ओलसर वाऱ्यांचा प्रवाह कमकुवत झाल्याने सक्रियता घटली.
IMD Forecast for Next 4–5 Days

IMD Forecast for Next 4–5 Days

esakal

Updated on

Why Monsoon Progress Has Stalled : मॉन्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असला तरी वेग मंदावला आहे. महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत पुढील प्रगती सध्या खोळंबली आहे. मॅडन ज्युलियन ऑसिलेशन (MJO) सारख्या व्यापक वातावरणीय स्थिती पोषक नसल्याने राज्यातील बहुतांश भागांत पुढील चार ते पाच दिवस तुरळक स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने (IMD) आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com