

BJP leaders celebrate the unopposed victory in Anagar Nagar Panchayat
esakal
Nagar Panchayat Election: राज्यात अनेक मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आआहेत. विजयाचा गुलाल कोण उधळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, मात्र दुसरीकजे राज्यभर चर्चेत आलेली सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीचीवर भाजपचे कमळ फुले असून निवडणूक बिनविरोध झाली आहे. अनगर नगरपंचायत बिनविरोध घोषित करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.