
Liquor Store Rules Changed : राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यांमधील व्यावसायिक गाळ्यांमध्ये दारुची दुकानं सुरु करण्याच्या नियमांमध्ये आता बदल झाले आहेत. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज याबाबत माहिती दिली. हा नवा नियम काय असेल? जाणून घेऊयात.