Opposition Parties Boycott Assembly, Submit Letter to CJI Bhushan Gavai Over Delay in Appointing Opposition Leader : विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. निवडीच्या निर्णयास होत असलेला विलंब सभागृहाच्या रूढी-परंपरांशी सुसंगत नसल्याचे सांगत विरोधकांनी मंगळवारी विधानसभेत कामकाज सुरू होताच गोंधळ घातला.