

Rashmi Shukla Retirement Controversy
ESakal
महाराष्ट्र पोलिसांच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा शनिवारी समारोप झाला. राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक (DGP) रश्मी शुक्ला निवृत्त झाल्या. निरोपाच्या भाषणात त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे शिक्षण आणि यश म्हटले. महाराष्ट्र पोलिसांच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला शनिवारी निवृत्त झाल्या.