Vishwas Nangre Patil: राज्याच्या पोलिस दलात मोठे फेरबदल, नांगरे-पाटील, अर्चना त्यागींसह सिंघल यांच्या बदल्या

Major Reshuffle in Maharashtra Police Department: महाराष्ट्र पोलिस दलात मोठे पोलिस बदल्या करण्यात आले असून विश्वास नांगरे पाटील यांची नागपूर पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Vishwas Nangre Patil

Vishwas Nangre Patil

esakal

Updated on

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच राज्य पोलिस दलात मंगळवारी रात्री मोठे फेरबदल करण्यात आले. त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांची नागपूर पोलिस आयुक्तपदी झालेली नियुक्ती प्रशासकीय वर्तुळात चर्चेत आहे. नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘होम ग्राउंड’ अन् संवेदनशील शहर आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com