

Uddhav Thackeray
sakal
मुंबई - ‘महायुती सरकारमध्ये सत्तेसाठी साठमारी सुरू असून तेथे तीन साप एकत्र बसले आहेत. राज्यात सर्पाकार स्थिती निर्माण झाली आहे. या सापांच्या शेपट्या एकमेकांच्या तोंडात आल्या आहेत. ते सगळेच एकमेकांना गिळायला बसले आहेत. हे असे प्रकार सुरू झाल्यानंतर जनतेकडे पाहणार कोण?’ अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.