

devendra fadnavis with amit shah
esakal
नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानक दिल्ली दौर्यावरून त्यांनी थेट अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.