

Mahayuti crisis BJP Shiv Sena conflict
esakal
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड उलथापालथ सुरू आहे. महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असतानाच शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी मोठा दावा केला आहे की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील. नंदुरबार येथे बुधवारी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचार सभेत भुसे बोलत होते.