Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाहीच! जुलै मध्ये केलं एप्रिल फूल... ही योजना केली लॉंच

Manikrao Kokate News : कृषिमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील शेतकऱ्यांसाठी 'कृषी समृद्धी योजना' जाहीर केली आहे.
Agriculture Minister Manikrao Kokate during the launch of ‘Krushi Samruddhi Yojana’, refuting resignation rumors and warning legal action against defamation related to an online gaming controversy.
Agriculture Minister Manikrao Kokate during the launch of ‘Krushi Samruddhi Yojana’, refuting resignation rumors and warning legal action against defamation related to an online gaming controversy. esakal
Updated on

विधान परिषदेत ऑनलाइन पत्ते खेळत असल्याच्या व्हिडिओ क्लिपवरुन तसेच शेतकऱ्यांच्या विरोधात विधाने केल्याने वादग्रस्त ठरलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरु असतानाच कोकाटे यांनी जुलैमध्येच एप्रिल फूल केले आहे. कृषिमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील शेतकऱ्यांसाठी 'कृषी समृद्धी योजना' जाहीर केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com