Shashikant Shinde NCP President : प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे; शरद पवारांच्या पक्षात नेतृत्व बदल
Shinde to Lead NCP : जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड होऊन पक्षाने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेतृत्वबदल करत रणनीती आखली आहे.
Shashikant Shinde Appointed NCP Maharashtra Presidentesakal
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आज माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. जयंत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली.