NCP Merger: पडद्यामागे मोठ्या घडामोडी! सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून आमदारांना फोन?, पुण्यात पार्थ पवारांनी बोलावली तातडीची बैठक

Parth Pawar Holds Urgent Pune Meet: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून जोर धरु लागल्या आहेत.
ncp

ncp 

esakal

Updated on: 

Sunetra Pawar office phone calls MLAs

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून २० ते २२ आमदार कोणत्याही क्षणी बाहेर पडतील, असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे पक्षात मोठी खळबळ उडाली असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून पक्षाच्या सर्व आमदारांना फोन करण्यात येत असल्याची सूत्रांची माहिती आहे. याशिवाय पार्थ पवार यांनी पुण्यामध्ये आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे.

Loading content, please wait...