
haribhau rathod
Esakal
हरीभाऊ राठोड यांनी मराठा आणि बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकार आणि छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी हैदराबाद गॅझेट, बंजारा समाजाचा इतिहास आणि मराठा समाजाच्या कुणबी दाखल्यांचा मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरले.