Maharashtra Railway Project : महाराष्ट्रात नवा रेल्वे प्रकल्प ! ५,४०० गावांना जोडणारा २३१ किलोमीटरचा रेल्वे मार्ग मंजूर

Gondia Jabalpur rail line : एकूण 307 किमी वाढ होऊन महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंडमधील 8 जिल्हे जोडले जाणार. गोंदिया–जबलपूर मार्गामुळे उत्तर–दक्षिण कनेक्टिव्हिटी सुधारून प्रवास अंतर सुमारे 292 किमीने कमी होणार.
Maharashtra railway project

Cabinet-approved 231 km Gondia–Jabalpur railway doubling project set to connect over 5,400 villages and strengthen Maharashtra’s rail infrastructure.

esakal

Updated on

केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रासह चार राज्यांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने (CCEA), पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, रेल्वे मंत्रालयाच्या तीन मल्टिट्रॅकिंग (बहु-मार्ग विस्तार) प्रकल्पांना मंजुरी दिली. या प्रकल्पांचा एकूण अंदाजित खर्च ९,०७२ कोटी इतका आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com