
Heavy rainfall alert issued for Maharashtra with intense showers expected in Konkan and Ghats region.
Maharashtra Rain Alert: IMD Issues Heavy Rainfall Warning : मध्य भारतातून महाराष्ट्र, गुजरातकडे सरकत असलेल्या कमी दाब प्रणालीने राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. उद्या (रविवार) पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने खबरदारीचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे.