

Dark rain clouds over Mumbai skyline as IMD issues heavy rainfall alert across Maharashtra,
esakal
राज्यात मान्सूनचा जोर पुन्हा वाढला असून येत्या काही दिवसांत विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील पाच दिवसांचा सविस्तर अंदाज जाहीर करत कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांसाठी विविध स्तरांचे अलर्ट जारी करण्यात आले आहेत.