Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी, पण ‘या’ भागांत मुसळधार सरी कोसळणार; आज तुमच्या जिल्ह्यांत कसे असेल हवामान? जाणून घ्या

राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला असला तरी कोकण आणि घाटमाथ्यावर सरी सुरू आहेत. पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी.जळगाव जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Heavy rain clouds hovering over the Western Ghats

Heavy rain clouds hovering over the Western Ghats

esakal

Updated on

राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर आता कमी झाला असला तरी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान विभागाने आज (ता. ७ ऑगस्ट) पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाच्या सरींची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे या भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com