Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Return Monsoon : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत असल्याने महाराष्ट्रात परतीच्या पावसाला पुन्हा जोर येण्याची शक्यता आहे. आज, २३ सप्टेंबरला राज्यातील अनेक भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे.
Maharashtra Weather Forecast for September 23

Maharashtra Weather Forecast for September 23

esakal

Updated on

Maharashtra Rain Alert: Return Monsoon to Intensify : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय होत असल्याने महाराष्ट्रात परतीच्या पावसाला पुन्हा जोर येण्याची शक्यता आहे. आज, २३ सप्टेंबर रोजी राज्यातील बहुतांश भागांत जोरदार वारे, मेघगर्जना आणि विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com