Maharashtra Revenue Department : महसूल विभागातील सर्व सेवा नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने मिळणार

Revenue services on WhatsApp : महसूल विभागातील सर्व सेवा नागरिकांना आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहेत. ५५ सेवा लवकरच व्हॉटस्‌ ॲपवर उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे.
Maharashtra Revenue Department 55 services on WhatsApp

Maharashtra Revenue Department 55 services on WhatsApp

esakal

Updated on

Online revenue services : ‘महसूल विभागातील सर्व सेवा नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. परिणामी लवकरच दाखले, उतारे, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र आदी एकूण ५५ सेवा ‘व्हॉट्सॲप’च्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार नाहीत. आवश्यक कागदपत्रे त्यांच्या मोबाईलवरच मिळतील,’ अशी माहिती अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी दिली. ते इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालयाच्या भेटीदरम्यान बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com