Maharashtra Government Jobs : महसूल सेवकांच्या २,९९२ पदांची भरती; ३० नोव्हेंबरपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश

Maharashtra Government Recruitment : महाराष्ट्रात महसूल सेवकांच्या २,९९२ पदांची भरती होणार आहे. भरती प्रक्रिया ३० नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत.
Maharashtra Government Jobs kotval

Maharashtra Government Jobs kotval

esakal

Updated on: 

Revenue Department Jobs Maharashtra : राज्यातील महसूल विभागातील रिक्त असलेल्या महसूल सेवक अर्थात कोतवाल पदांच्या भरतीला शासनाने विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे. ३० एप्रिल २०२६ रोजी रिक्त असलेल्या एकूण २ हजार ९९२ महसूल सेवकांच्या पदांची भरती प्रक्रिया तातडीने राबविण्याचे निर्देश महसूल व वन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. ही भरती प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत ३० नोव्हेंबर २०२६ पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com