

Maharashtra School Closure News
esakal
School Closure in Maharashtra: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. २८ जानेवारी रोजी शाळा आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी आहे. दरम्यान, शाळा तीन दिवस बंद राहतील याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून यावर अधिकाऱ्यांनी महत्वाची माहिती दिली आहे.